Posts

Showing posts from June, 2019

किती बोलतो आपण दोघे

किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते तुझानी माजा या नात्यांचे नाव सांगणे राहून जाते अशी कशी ही ओळख जातील अनोळखी तरी ही संपत नाही तुला गुणगुणत असताना ही तुला ऐकणे राहून जाते तुझा नि माजा या नात्यांचे नाव सांगणे राहून जाते किती बोलतो आपण दोघे जगा वेगळ्या श्रावण्यास आभाळा चा श्राप असावा मणी सारखे दाटून येते तरी पुसणे राहून जाते किती बोलतो आपण दोघे शब्दांमधुनी झरे शांतता अर्थानं मधुनी अनर्थ उरतो हाथा इतके अंतर असुनी हाक मारणे राहून जाते किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते तुझानी माजा या नात्यांचे नाव सांगणे राहून जाते किती बोलतो आपण दोघे