Posts

Love At First Site

इश्क से मेरी मुलाकात अभिताक हुई नही शायद उस एक नज़र का इंतजार था मेरी इस नज़र को I am the one who always believed that love at first sight will be not an option for me Because one moment can’t make you fall in love with anyone  But that day I realized that love at first site it’s not a myth. I just dive in her sparkling brown eyes and fall in love the way she smiled. Whenever I was nearer to her, I always felt some bonding in such way that she makes me attract towards her soul. I have more 4 days to sit in love circle with her soul. I just lost my self in the deepest and widest ocean of her eyes last night. When one stranger comes in front of your eyes with wearing a red colour in such a way that she is making red colour more beautiful by wearing it & at that day I found that there is something in this world which is more beautiful then TAJ MAHAL. It is heard When you want to hug someone but then you have to remind your mind that she is still stranger for you I am Sitt

Me uska zikr khule aam nahi karta

Me uska zikr khule aam nahi karta Sab kehta hu tere bare me bs tera name nahi kehta Is Kapkapti sardi me dhup sunheri hona he gegirgit si is duniya me muje gilheri hona he nindo se vo parhes kare rato me bate karti he or kehti he sacche premi aksar chand se baate karte he teri ek tasvir sirhane pr me aksar rakkha karta hu anjan mere halat se tu me tujpar kitna marta hu pagal sa kore panne pr tere name ko lika karta hu har ek tassabul me he tu bs tujko socha karta hu fir kurbat me le vo sehlana fir siski roka karta hu bas yaad teri ek raat or har roz ye soda karta hu fir odhe keteri yaade sir se nind se dhoka karta hu

एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी

एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी चंद्राचा साक्षी ने बसावे आणि सूर्या चा साक्षी ने संपवी स्वप्नातल जशी असते अगदीच तशी असावी प्रत्यक्षात मात्र खरी खुरी असावी प्रकाशात धावता धावता स्वप्नांचा माघे रात्र मात्र आपल्या दोघांची असावी रोज बोलतो मी तुज्याशी ऑनलाईन  कधी व्हाट्सएप तर कधी इन्स्टाग्रामवर कधी मिम ने तर कधी तुने टाकलेल्या स्टोरी मधुनी ह्याचा पलीकडे गप्पाची मैफिल एकदा तरी रंगावी तारकांच्या सोबत एक रात्र असावी  तुझा कुशीत माझं डोकं असावं गप्पाच्या त्या मैफिली सजाव्या हळूज तुनी माझ्या केसातून अलगद हाथ फिरवावा काय आपुले नाते मज काही माहीत नाही काही ओळख नाही आपुली  अबोला आहे भावनेच्या आपुल्या दोघांच्या मध्ये तरीही मी रोज रात्री संवाद साधतो तुझाशी घराच्या उंबरठ्यावर मी एकटाच उभा आहे मनात तू आहे मात्र उंबरठ्यावर तू नाही  या मनाचा बाहेर पण एक मैफल असावी  थोडी माझी तर थोडी तुझी असावी माझ्या मनातली ती मैफिल तुझा माझ्यात रंगावी  चंद्राचा साक्षी ने बसावे आणि आयुष्यभर चालावी

2 पावलांचे अंतर

माझे आणि चंद्रा मधले 2 पावलांचे अंतर  केहव्हा सुटेल उत्तर सारे आणि मनातले माझे प्रश्न 2 पावले चालून यावे आणि सोडावे प्रश्न सारे  पण दोन पावलांचे अंतर सुटवून शकतील दोन मनातले अंतर? बघता बघता आमच्या मधले अंतर कमी होत गेले  पावलांचे अंतर कमी झाले परंतु मनातले अंतर वाढले  कमी कसे करू मनातले अंतर आता काही समजे ना 2 पावलांचे अंतर ही आता वाटते प्रकाशवर्षं प्रयत्न केले खूप सारे पण पण सौवाद मात्र वाद झाला मग मी आणि चंद्र दोनी रिसुनी दोन कोपऱ्यात बसलो  आणि बघता बघता 2 पावलांचे अंतर प्रकाशवर्षं झाले संध्याकाळी पुन्हां एकदा आम्हीवाद घालत बसलो  वादा चा सौवाद साधूंनी पुन्हा एकदा हसलो  2 पावलांचे प्रकाशवर्षं आणि प्रकाशवर्षाचे 2 पावले केली  2 पावलांचे अंतर मज काही कळले नाही संध्याकाळी चहा पिता 2 पावलांचे अंतर मात्र कमी झाले सारे रात्री माझा मिठीत चंद्र होता आणि चंद्रा चा मिठीत मी  संध्याकाळी केव्हा 2 पावलांचे अंतर झाले कमी ते मला ही अजून कळले नाही

कधी तरी वाटे असे

कधी तरी वाटे असे यावे तुझा पक्षी आणि मारावी मिठी तुला लोकांच्या मनात कदाचित वेडा ठरेल मी परंतु वाटते की यावे तुझा पायाशी आणि सादर करावे काही तुनी दिलेल्या बुद्धिनी लिहावे काही तुझा साठी सादर करू तरी करू कसे? तू मला माझा पेक्षा जास्त जाणतो म्हणून तर तुला आम्ही सगळे तुला देव मानतो तू देतो सार्यांना बुद्धी पण तू येतो मात्र 10 दिवसा साठी या भूवरी तुला सगळे देव मानतात परंतु तू नाही देव माझा साठी मित्र आहे तू तू कदाचित असतो दुसऱ्या साठी 10 दिवस परंतु तू सदाय आहे माझा साठी आयुष्य भरा साठी तू येतो 10 दिवसा साठी मणहून कदाचित तुला नाव आहे अनेक कधी सिद्धिविनायक तर कधी विघ्नहर्ता तर कधी महागणपती परंतु तू तर माजा लाडका आहे माजा चिंचपोकळी चा चिंतामणी तुझे स्वागत करतो आम्ही ताठ मानेने करण मला माहित आहे तुला आम्ही नाव जरी दिले चिंतामणी तरी तू आहे आमचा लाडका बाप्पा जो कधी पण आम्हा वर विघ्न येऊ देत नाही आणि जरी कधी आले विघ्न तरी ठाऊक आहे मला तू जे काही करेल ते माजा सुखा साठी या 10 दिवसात काही चुकले असेल तर माफ कर मला मी मनो भावे सेवा केली आहे

वाटे वर उभा राहून

वाटे वर उभा राहून वाट तुजी पाहिली तू गेलीस दूर पण तुजी आठवण जवळ ज राहिली आठवणी त रामलो ज होतो की तू परत दिसली अन वाटे वर वाट बघता बघता मला ज माजी वाट सापडली

मेरी उस चाय से मेरे कॉफी का सफर कुछ यूं हुआ

मेरी उस चाय से मेरे कॉफी का सफर कुछ यूं हुआ चाय की टपरी से उनका साथ मिला और कैफ़े में साथ उन्होंने छोड़ा था फिर कुछ यूं लोग मीले की उस कैफ़े की कॉफी छोड़ फिर एक बार चाय की टपरी पर आया था में पर आज वो भी चले गए और साथ साथ मुजे दोनो चाय और कॉफ़ी से इश्क़ करना सीखा गए पर आज पीछे मुड़ देखता हूँ तो सफर कुछ यूं दिखता है चाय या कॉफ़ी तो बस बहाना है में मेरी ज़िंदगी मे कुछ यूं आगे बढ़ गया कि दोस्तों की कड़क चाय से कब कड़वी कॉफ़ी पर चला गया मुजे मेरा ही पता न चला अब न चाय न कॉफ़ी चाहिए बस अब मुजे मेरे दोस्त और वो टपरी चाहिए हा साथ मुजे उस कैफ़े की शांति चाहिए ओर हमसफर के साथ एक कॉफी चाहिए