Posts

Showing posts from November, 2020

एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी

एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी चंद्राचा साक्षी ने बसावे आणि सूर्या चा साक्षी ने संपवी स्वप्नातल जशी असते अगदीच तशी असावी प्रत्यक्षात मात्र खरी खुरी असावी प्रकाशात धावता धावता स्वप्नांचा माघे रात्र मात्र आपल्या दोघांची असावी रोज बोलतो मी तुज्याशी ऑनलाईन  कधी व्हाट्सएप तर कधी इन्स्टाग्रामवर कधी मिम ने तर कधी तुने टाकलेल्या स्टोरी मधुनी ह्याचा पलीकडे गप्पाची मैफिल एकदा तरी रंगावी तारकांच्या सोबत एक रात्र असावी  तुझा कुशीत माझं डोकं असावं गप्पाच्या त्या मैफिली सजाव्या हळूज तुनी माझ्या केसातून अलगद हाथ फिरवावा काय आपुले नाते मज काही माहीत नाही काही ओळख नाही आपुली  अबोला आहे भावनेच्या आपुल्या दोघांच्या मध्ये तरीही मी रोज रात्री संवाद साधतो तुझाशी घराच्या उंबरठ्यावर मी एकटाच उभा आहे मनात तू आहे मात्र उंबरठ्यावर तू नाही  या मनाचा बाहेर पण एक मैफल असावी  थोडी माझी तर थोडी तुझी असावी माझ्या मनातली ती मैफिल तुझा माझ्यात रंगावी  चंद्राचा साक्षी ने बसावे आणि आयुष्यभर चालावी