किती बोलतो आपण दोघे


किती बोलतो आपण दोघे
तरी बोलणे राहून जाते
तुझानी माजा या नात्यांचे
नाव सांगणे राहून जाते

अशी कशी ही ओळख जातील
अनोळखी तरी ही संपत नाही
तुला गुणगुणत असताना ही
तुला ऐकणे राहून जाते

तुझा नि माजा या नात्यांचे
नाव सांगणे राहून जाते

किती बोलतो आपण दोघे

जगा वेगळ्या श्रावण्यास
आभाळा चा श्राप असावा
मणी सारखे दाटून येते
तरी पुसणे राहून जाते

किती बोलतो आपण दोघे

शब्दांमधुनी झरे शांतता
अर्थानं मधुनी अनर्थ उरतो
हाथा इतके अंतर असुनी
हाक मारणे राहून जाते

किती बोलतो आपण दोघे
तरी बोलणे राहून जाते
तुझानी माजा या नात्यांचे
नाव सांगणे राहून जाते

किती बोलतो आपण दोघे

Comments

Popular posts from this blog

Love At First Site

वाटे वर उभा राहून