कधी तरी वाटे असे
कधी तरी वाटे असे यावे तुझा पक्षी आणि मारावी मिठी तुला
लोकांच्या मनात कदाचित वेडा ठरेल मी
परंतु वाटते की यावे तुझा पायाशी आणि सादर करावे काही
तुनी दिलेल्या बुद्धिनी लिहावे काही तुझा साठी
सादर करू तरी करू कसे? तू मला माझा पेक्षा जास्त जाणतो
म्हणून तर तुला आम्ही सगळे तुला देव मानतो
तू देतो सार्यांना बुद्धी पण तू येतो मात्र 10 दिवसा साठी या भूवरी
तुला सगळे देव मानतात परंतु तू नाही देव माझा साठी मित्र आहे तू
तू कदाचित असतो दुसऱ्या साठी 10 दिवस
परंतु तू सदाय आहे माझा साठी आयुष्य भरा साठी
तू येतो 10 दिवसा साठी मणहून कदाचित तुला नाव आहे अनेक
कधी सिद्धिविनायक तर कधी विघ्नहर्ता तर कधी महागणपती
परंतु तू तर माजा लाडका आहे माजा चिंचपोकळी चा चिंतामणी
तुझे स्वागत करतो आम्ही ताठ मानेने करण मला माहित आहे
तुला आम्ही नाव जरी दिले चिंतामणी तरी तू आहे आमचा
लाडका बाप्पा जो कधी पण आम्हा वर विघ्न येऊ देत नाही
आणि जरी कधी आले विघ्न तरी ठाऊक आहे मला
तू जे काही करेल ते माजा सुखा साठी
या 10 दिवसात काही चुकले असेल तर माफ कर मला
मी मनो भावे सेवा केली आहे तुला सुध्दा ठाऊक आहे
माफी कर माल आणि बळ दे येणाऱ्या काळ समोर लढायचे
Comments
Post a Comment